Книга Relations Dr. Smita Prakash Joshi

Relations

Nata Jodtana

Език: Маратхи
Корици: С меки корици
Издател: Repro India Limited
Наличност: Външен склад
Изпращаме след 10-18 дни
18.66 36.49 лв
स्वतःसाठी सिरियस रिलेशनशीपच्या शोधात असलेली नवीन पिढी 'वी वेअर मेड फॉर इच आदर' असं म्हणतं नातं जोडते...

Информация за книгата

Език
Маратхи
Корици
Книга - С меки корици
Издадена
2025
страници
154
EAN
9789348048202
ISBN
9348048201
Enbook ID
53243426
Издател
Теглоt
188
Размери
140 x 216 x 9

Пълно описание

स्वतःसाठी सिरियस रिलेशनशीपच्या शोधात असलेली नवीन पिढी 'वी वेअर मेड फॉर इच आदर' असं म्हणतं नातं जोडते; पण काही दिवसांतच 'वी कॅन नॉट हँडल द कॉन्ट्राडिक्शन्स' असं म्हणून नातं तोडायला तयार होते, अशा 'झी जनरेशन!'साठी मार्गदर्शक... रिलेशन्स : नातं जोडताना! 'रिलेशन्स' जोडताना नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? नातं जोडण्याची आणि टिकवण्याची कला कशी आत्मसात करावी, याबाबतचं सर्वंकष समुपदेशन करणारं.... नातं कोणताही असो, ते जोडताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत हे सुचवणारं.... नातं जोडण्यापूर्वी आणि पालकत्व निभावण्यापूर्वी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे दिशादर्शक!